Aurangabad : आग्रा किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी न दिल्याचा निषेध, शिवप्रेमींची निदर्शने
Continues below advertisement
औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये शिवप्रेमींची निदर्शने, आग्रा येथे शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी न मिळाल्याचा निषेध, पुरातत्व विभाग आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी.
Continues below advertisement