
Aurangabad : कचनेरच्या जैन मंदिरातील सोन्याची मूर्ती लंपास,चोरट्यांनी ठेवली पंचधातूची हुबेहूब मूर्ती
Continues below advertisement
औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली. त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती ठेवली होती. भाविकांच्या संशयानंतर मुर्तीचे परिक्षण केल्यानंतर उघडकीस आला प्रकार.. पोलीस अधीक्षकांकडून तपासाचे आदेश.
Continues below advertisement