Aurangabad Monsoon : जायकवाडीचे 18 दरवाजे दीड फुटाने उघडले, नाथसागरच्या पाणीपातळी वाढ
Continues below advertisement
जायकवाडी धरणात पाण्याची अावक वाढली आहे. धरण सध्या 95 टक्क्यांच्या वर पोहोचले असून सोमवारी सायंकाळी दहा दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात अाला हाेता. मंगळवारी दुपारी 18 दरवाजे दीड फुटाने उघडले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात अाल्याची माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Rain Monsoon Jayakwadi Dam ABP Majha Aurangabad Rain Monsoon 2022 Aurangabad Monsoon Nath Sagar River