Aurangabad Abortion Case : औरंगाबादेत चितेगावात डॉक्टर पती-पत्नीकडून महिलांचा गर्भपात

Continues below advertisement

2012 मध्ये परळी येथील गर्भपात प्रकरणाने राज्यात खळबळ उडून दिली होती. आता त्याच परळी प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती पाहायला मिळतेय.. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका स्त्री रुग्णालयात डॉक्टर पती-पत्नीकडून महिलांचा गर्भपात करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... विशेष म्हणजे एका महिलेचा गर्भपात केल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला..गर्भपात करणारे डॉक्टर पती-पत्नी फरार आहेत...पोलीस आणि आरोग्य विभागाने रुग्णालयात छापेमारी केली.. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram