Aurangabad : धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाऐवजी बोगस रुग्णावर उपचार, दहा हजारात बोगस रुग्ण...
Continues below advertisement
औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रोन कोविड सेंटरमध्ये चक्क पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी दहा हजार रुपये देऊन कोरोना नसलेले तरुण उपचारासाठी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे तरुणांनी कोविड सेंटरमधून पळून जाण्याची तयारी केली आणि बोगसगिरीचा भांडाफोड झाला, काय आहे सर्व प्रकरण पाहूयात एबीपी माझाच रिपोर्ट.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Aurangabad Aurangabad Bogus Paitent Aurangabad Covid Paitent Aurangabad Fake Positive Corona Patient