Aurangabad Heavy Rain : अतिवृष्टीमुळे रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल, रुग्णालयात गुडघाभर पाणी
औरंगाबादेत ढगफुटीमुळे रुग्णालयात गुडघाभर पाणी साचलंय.. त्यामुळे रुग्णांचे हाल होतायत.. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, सावंगी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः तळं साचलंय.. इमारतीचा काही ठिकाणी स्लॅबही कोसळल्याने रुग्णांचे हाल होतायत...
Tags :
Hospital Gangapur Cloudburst Aurangabad Primary Health Center Knee-deep Water Condition Of Patients Lasur Station Savangi Rain Similar To Cloudburst