Aurangabad Naming Issue : औरंगाबाद नामांतराबाबत शासन परिपत्रत अद्याप नाही, जिल्हा प्रशासनाची माहिती
Continues below advertisement
औरंगाबाद नामांतराबाबतचं अधिकृत शासन परिपत्रक, शासन निर्णय किंवा राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झाला झाला नसल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा खुलासा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्राला जिल्हाधिकारी कार्यालयाचं उत्तर.
Continues below advertisement