Aurangabad : 'निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी!' असं अनोखं औरंगाबादच्या गुलमंडीमध्ये बॅनर ABP Majha
रमेश पाटील यांनी अनोखे बॅनर गुलमंडीमध्ये लावले आहेत. ३ आपत्ये असल्याने निवडणूक लढवता येत नाही. 'निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी!' असं अनोखं औरंगाबादच्या गुलमंडीमध्ये बॅनर लागलं आहे.