Aurangabad : निरीक्षण बालगृहातून चार मुलांचा पळ, मुलं पळून जाताना CCTV कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
काल संध्याकाळी सहा वाजेसुमारास निरीक्षण बालगृहातून चार मुलांनी पळ काढला. यावेळी CCTV मध्ये त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसले. सिटीचौक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आलीय.
Continues below advertisement