Prashant Bamb | बनावट दस्ताऐवज प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : बनावट दस्ताऐवज प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. गंगापूर साखर करखाण्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोपही आमदारांसह 16 जणांवर लावण्यात आला आहे.