Aurangabad Food ATM for Animals and Birds | औरंगाबादमध्ये फूड एटीएम, प्राणी-पक्ष्यांसाठी अन्नाची सोय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2020 09:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Aurangabad Food ATM for Animals and Birds | औरंगाबादमध्ये फूड एटीएम सुरु करण्यात आलं आहे. मुक्या प्राणी आणि पक्ष्यांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांच्या अन्नपाण्याची सोय केली आहे.