ABP News

Aurangabad : प्लास्टिकचा खराखुरा बंगला, 16 हजार बाटल्यांचा वापर करत बांधलं घर

Continues below advertisement

आता बातमी राजकारणापलीकडची..देशात वाढत्या प्रदुषणासोबतच प्लास्टिकच्या कचऱ्याचीही समस्या आहे. अनेक वर्ष जशासतसं राहणारं प्लास्टिक पर्यवरणासाठी हानीकारक आहे. म्हणूनच या प्लास्टिकचा पुनर्वापर केला तर प्रदुषणावरही नियंत्रण मिळवता येईल, असा दावा अभ्यासकांनी केलाय. त्यावर अनेक ठिकाणी संशोधनही सुरु आहे.  असाच एक प्रयोग औरंगाबादमधील दोन तरुणींनी केलाय. पाहुयात...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram