Aurangabad: 'दोन्ही डोस घेतले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक'- ओरंगाबाद जिल्हाधिकारी ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये  दोन्ही डोस घेतले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे नवे आदेश दिले आहेत. तर, एक डोस घेतलेल्यांना दोन आठवड्यांनी तर एकही डोस न घेणाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. नव्या कठोर नियमामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram