Auragabad Ruckus | उपचारादरम्यान कोरोनाबाधिताचा मृत्यू, औरंगाबादमध्ये डॉक्टरांना मारहाण

Continues below advertisement
Auragabad Ruckus | उपचारादरम्यान कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केली तसंच रुग्णालयाचीही तोडफोड केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram