Aurangabad Doctor Beaten : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण, डॉक्टर संपावर

Continues below advertisement

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा निवासी डॉक्टरला मारहाण करण्यात आलीय.. रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरु केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram