Aurangabad Deputy Mayor | औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे रविंद्र जंजाळ | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2019 03:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या 6, राष्ट्रवादीच्या 2 आणि एमआयएमच्या 2 सदस्यांच्या बळावर राजेंद्र जंजाळ विजयी झाले आहेत.