Aurangabad : 22 लाखांच्या सायकल ट्रॅकची दुर्दशा, महापालिकेला जाग कधी येणार?
Continues below advertisement
औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश झाला. औरंगाबादकरांना वाटलं ती शहर आता स्मार्ट होईल मात्र, या स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात उभारला जाणारा पहिला प्रयोग सायकल ट्रॅक असून अडचण आणि नसून खोळंबा ठरलाय. लाखो रुपये खर्च केलेल्या सायकल ट्रॅकवर लोकांनी अतिक्रमण केलंय, काही ठिकाणी पार्किंग केली आहे, तर काही ठिकाणी सायकल ट्रॅकला लावलेले खांब लोकांनी कापून नेले आहेत. औरंगाबाद यातल्या या स्मार्ट सिटी प्रकल्प वरचा रिपोर्ट पाहूयात.
Continues below advertisement