Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये आईनेच दोन मुलांना संपवलं, हत्येचं कारण अस्पष्ट : ABP Majha
औरंगाबादेत आईनेच केली दोन मुलांची गळा दाबून हत्या. शहरातील सादात नगर परिसरातील घटना. आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात. रात्री आई वडिलांसोबत जेवण करुन झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी केले मयत घोषीत.