Aurangabad : वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादच्या वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. गावात भाजपच्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानं आमदार बोरणारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांनी आपल्याला मारहाण केली अशी तक्रार एका महिलेनं केली होती.
Continues below advertisement