Aurangabad : औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 49 टक्क्यांवर, 100 पैकी 49 रुग्ण Corona Positive

Continues below advertisement

Aurangabad शहराचा कोरोना Positivity Rate 49 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. शंभर रुग्ण तपासले तर त्यातील 49 रुग्ण हे पॉझिटिव्ह येत असल्याने शहराची चिंता वाढली आहे. 15 जानेवारीला औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ 18.46 टक्के होता. 20 तारखेला 31.61 टक्क्यावर पोहोचला. 23 तारखेला 1618 नमुने तपासले असता ,शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 48 . 27 टक्के झाला आहे. असं असलं तरी 95 टक्के रुग्णांना Home Isolate राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram