Aurangabad Car Accident Special Report: कारचा स्फोट की घातपात? ABP Majha

औरंगाबाद शहरात कारमध्ये जळलेल्या अवस्थेत महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय..गांधेलीनी परिसरातली ही घटना घडली आहे. एसी सुरु असताना स्फोट होऊन कार जळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.. दरम्यान, मृतांची ओळख पटली आहे.. गंगाधर आहेर, शालिनी बनसोडे अशी त्यांची नावं आहेत.. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola