Aurangabad Fraud : औरंगाबाद बंनतंय महाराष्ट्राचं जमतारा? कॉल सेंटरकडून ऑनलाईन फ्रॉड? Special Report
तुम्हीला जमतारा नावाची वेब सिरीज आठवतेय का? ज्यामध्ये वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्सचे फोन यायचे. त्यानंतर ते एका ओटीपी क्रमांकाची मागणी करायचे. आणि मग, काय पुढच्या मिनिटाला त्या व्यक्तीचं खातं रिकामं व्हायचं. आता तुम्ही म्हणाल की याज जमताराचा आणि आपल्या औरंगाबादचा काय संबंध? तर त्याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट