Aurangabad : इन्शुरन्स मिळवण्यासाठी बोगस कोरोना रुग्णाचा खटाटोप ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबाद- इन्शुरन्स मिळवण्यासाठी बोगस कोरोना रुग्णाचा खटाटोप , महापालिकेच्या तपासणी पथकाकडून बोगस कोरोना रिपोर्ट ताब्यात, विशेष म्हणजे चाचणी न करताच गौरव काथारचा पॉझिटिव्ह कोविड रिपोर्ट 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram