Aurangabad : भाजपचा उद्या 'जल आक्रोश मोर्चा', 14 अटींसह मोर्च्याला पोलिसांची परवानगी
भाजपचा उद्या औरंगाबादेत 'जल आक्रोश मोर्चा', 14 अटींसह मोर्च्याला पोलिसांची परवानगी. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणार मोर्चा.