Aurangabad : मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन

Continues below advertisement

औरंगाबादच्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन करण्यात येत आहे. श्रावण सोमवारी भाविकांना दर्शनासाठी  नागरिकांचा प्रचंड इच्छा असते परंतु कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील मंदीर बंदच ठेवण्याचा सरकारने निर्ण घेतला आहे. परंतु राज्यातील अनलाॅक प्रक्रियेत इतर गोष्टींना मुभा मिळत असल्याने  मंदिरं भाविकांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप अध्यात्मिक आघाडीनं ठाकरे सरकारवर टीका करत मंदीर खुली करण्याची मागणी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram