Shiv Sena | भाजपला धक्का, माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेत | औरंगाबाद | ABP Majha

औरंगाबादमध्येही दोन बड्या चेहऱ्यांनी भाजपला धक्का दिलाय.. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर गजानन बारवाल यांनी हातावर शिवबंधन बांधलय..मुंबईत मातोश्री बंगल्यावर तनवाणी आणि बारबाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.. अजून 8 ते 10 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola