Aurangabad Bhondu Special Report : भोंदूचा बाजार नक्की कसा भरायचा? जनतेला गंडवणाऱ्या भोंदूचा बाजार

Continues below advertisement

एबीपी माझानं या भोंदूचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात आता चौकशीला सुरुवात झाली आहे... कारण पैठणचे आमदार आणि रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी या भोंदूच्या दरबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहे... त्यानुसार औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु झालेली आहे... उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेृत्वाखाली ही चौकशी केली जाणार आहे...  गेल्या १५ वर्षांपासून या भोंदूचा बाजार भरतो... तिथे वाट्टेल ते दावे केले जातात... आणि त्याबद्दल कोणत्याही यंत्रणेला वावगं वाटत नाही... त्यामुळे या भोंदूच्या बाजाराकडे दुर्लक्ष हे जाणूनबूजून केलं जातंय का? याचीही चौकशी करण्याची गरज आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram