Aurangabad Bhondu Baba: औरंगाबादच्या भोंदू बाबासाहेब शिंदेंच्या दरबारात शुकशुकाट
abp majha web team
Updated at:
26 Aug 2022 05:24 PM (IST)
औरंगाबादच्या पारुंडीत बाबासाहेब शिंदेच्या दरबारात शुकशुकाट पहायला मिळाला..गेल्याच आठवड्यात
एबीपी माझाकडून भोंदूची पोलखोल करण्यात आली होती..डोक्यावर हात ठेवून बरं करण्याचा भोंदू दावा करत होता..