Aurangabad Beer truck Accident : बियरच्या कंटेनरला अपघात, बियरच्या बाटला पळवण्यासाठी लोकांची झुंबड

नागपूर-मुंबई महामार्गावर औरंगाबादच्या करांंजजवळ बियरच्या कंटेनरला अपघात झाला आहे. कंटेनरमधील बियरच्या बाटला पळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. अपघातानंतर 1800 पैकी 1650 बॉक्स लोकांनी पळवले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola