Aurangabad Aurangzeb Kabar : औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 May 2022 04:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद-औरंगजेबच्या कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, औरंगजेबाच्या कबर परिसरात ३ पोलीस कर्मचारी तैनात, कबरीवरुन सुरु झालेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी