Aurangabad : 'दर्शन केलं म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर हरकत नाही.. ' : Ambadas Danve ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे भाविकांसाठी मंदिरं बंद असताना सत्ताधारी शिवसैनिकचे आमदार अंबादास दानवे यांनी मंदिरं उघडून कावड यात्रा काढली आहे. मंदिरात त्यांनी अभिषेक सुद्धा केला आहे. श्रावण महिन्यात शिवसेनेनं भाविकांच्या उपस्थितीत कावड यात्रा काढण्याची परंपरा सुरू केली होती, यावेळी परंपरा खंडीत होऊ नये. म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे कावड यात्रा काढण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram