Aurangabad : एबीपी माझाच्या बातमीचा IMPACT, अग्निवीर भरतीसाठी आलेल्यांचे हाल थांबले

औरंगाबादमध्ये अग्निवीर भरतीसाठी आलेल्या मुलांची परवड एबीपी माझाने दाखवली होती.मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या गोरगरिब मुलांना रस्त्यावरच अन्नपाण्याविना रात्र काढावी लागत होती.. ही बाब लक्षात घेऊन आय लव्ह फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आणि या  मुलांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. 31ऑगस्टपर्यंत अग्निवीर परीक्षेला बसलेल्या मुलांना 25,000 पाकिटांचे वाटप केलं जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola