Coronavirus | औरंगाबादमध्ये बजाज कंपनीतील 79 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Continues below advertisement
औरंगाबादमध्ये  वाळूज भागातील बजाज कंपनीत 79 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बजाजकडून दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram