Aurangabad : दरड कोसळल्यानं औरंगाबाद-धुळे महामार्ग ठप्प, वाहतूक नांदगावमार्गे वळवली ABP Majha

Continues below advertisement

मुसळधार पावसामुळे औरंगाबाद कन्नड घाटात दरड कोसळली. रात्री 2 वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री झालेल्या मोठ्या पावसाने कोसळली दरड कोसळल्यानं महामार्गावर चिखलाचं साम्राज्य तयार झालं आणि अनेक वाहनं त्यात अडकून पडली. दरम्यान वाहतुक सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतूक नांदगावमार्गे वळवण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram