Eknath Shinde Audio Clip : CM एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न?
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 08:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय. हे आरोप होत असताना एक ऑडिओ क्लिप समोर आलीय. ((यांत तीनशे रुपये देऊन महिलांची गर्दी करण्याबाबतचा संवाद ऐकायला मिळतोय..))मात्र एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही..