पवित्र श्रावण महिन्यात मंदिरे उघडण्याची परवानगी द्या, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.