Akbaruddin Owaisi यांनी Aurangzeb च्या कबरीचं दर्शन, Imtiaz Jalil Waris Pathan सुद्धा उपस्थित

Continues below advertisement

एमआयएम पक्षाचे तेलंगणाचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर, ओवेसींकडून खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन. कबरीवर फुलं वाहून दुआ, इम्तियाज जलील, वारिस पठाण यांचीही उपस्थिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram