Akbaruddin Owaisi : औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानं वादाला तोंड, खैरे विरुद्ध पठाण
Continues below advertisement
औरंगाबाद: एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण उपस्थित होते. औवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर आता यावरुन वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने औवेसींच्या या कृत्यावर टीका केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Waris Pathan Aurangzeb Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Akbaruddin Owaisi