Aurangabad : अजिंठा-वेरुळ, बिबीका मकबरा गजबजलं, दौलताबाद किल्ल्यावरही पर्यटकांची गर्दी

Continues below advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील पर्यटनस्थळं पर्यटकांनी फुललीत. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादमधील अजिंठा वेरुळ, बिबीका मकबरा, दौलताबादचा किल्ला इथं पर्यटकांची गर्दी झालीय. दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना थेट प्रवेश दिला जातोय. तर ज्यांनी दोन डोस घेतले नाही त्यांची अँटिजेन टेस्ट केली जातेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram