Sandipanrao Bhumre :अब्दुल सत्तारांनी आपलं म्हणणं पालकमंत्री म्हणून माझ्यासमोर मांडायला हवं होतं
अब्दुल सत्तारांनी आपले मुख्यमंत्र्यांसमोर किंवा पालकमंत्री म्हणून माझ्यासमोर मांडायला हवे होते. मीडीयासमोर त्यांनी बोलायला नको होत. सत्तारांच्या वक्तव्यावर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया नोंदवली आहे.