
Sillod Agricultural Exhibition : सिल्लोडमधील अब्दुल सत्तारांचं कृषी प्रदर्शन मविआच्या निशाण्यावर
Continues below advertisement
ज्या कृषीप्रदर्शनावरुन यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री अब्दुल सत्तारांवर आरोपांची राळ उठली, ते सिल्लोडमधील कृषी प्रदर्शन आजपासून सुर होतंय. या कृषी प्रदर्शनासाठी सत्तारांनी कृषी अधिकाऱ्यांना १ कोटी २० लाखांचा निधी जमवण्याचे नियमबाह्य आदेश दिले होते, असा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान वादाच्या गर्तेत सापडलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे....केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत..
Continues below advertisement