Aaditya Thackeray in Aurangabad :आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत,औरंगाबादनंतर आदित्य ठाकरे शिर्डीत जाणार
Continues below advertisement
औरंगाबादच्या पाच आमदारांनी बंडखोरी केली, ज्यात सत्तार आणि भुमरे या माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.... म्हणून औरंगाबाद हे ठाकरेंसाठी बंडखोरांचा बालेकिल्ला झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. आणि याच औरंगाबादेत आदित्य ठाकरे पोहोचलेत.
Continues below advertisement