Satyajeet Tambe Wins MLC Election : नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय ABP Majha

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. काळे ६ हजार ९३७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण २३ हजार ५८० मतं पडली... तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना एकूण १६ हजार ६४३ मत मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola