#Coronavirus Fake sanitizer | औरंगाबादच्या वाळुंज परिसरात 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त
Continues below advertisement
करोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जवळपास 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त केलं आहे. औरंगाबादच्या अन्न-औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
Continues below advertisement