Aurangabad Vaccination : औरंगाबादमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, लशीचे 40 हजार डोस शिल्लक
पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने लसीकरणाकडे पाठ फिरवल्यानं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात हजारो डोस शिल्लक पडून आहेत. तर दुसरीकडे 18 वर्षीय व्यक्तींना लस देणं हे सरकारने बंद केलं आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की शिल्लक असते तर लस देऊन त्यांना पासून सुरक्षित करायला काय हरकत आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Aurangabad Astik Kumar Pandey Covid Vaccnation