Abdul Sattar : दसरा मेळाव्यासाठी एकट्या अब्दुल सत्तारांकडून 300 एसटी बसेस बुक
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीये. एकट्या अब्दुल सत्तार यांनी ३०० एसटी बस बुक करणार असल्याची घोषणा केलीय. ५ तारखेला सर्व बसेस औरंगाबादहून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
Tags :
Announcement Abdul Sattar Aurangabad For Dussehra Gathering Shinde Group Heavy Preparations 300 ST Bus Book