Aurangabad मध्ये 17 वर्षीय मुलीच्या मृतदेहाची वडिलांनीच लावली परस्पर विल्हेवाट : ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये वडिलांनीच आपल्या 17 वर्षीय मुलीच्या प्रेताची विल्हेवाट लावली. औरंगाबाद टाकळीवाडी गावात ही  घटना घ़डली. घरात किरकोळ वादानंतर सतरा वर्षीय मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली. काही तासाने मात्र ती थेट विहिरीत पडलेली दिसली. वडिलांनी भाऊ आणि इतर दोघांच्या मदतीने बाहेर काढले आणि वडिलांनी घरातील इतर सर्वांना कोंडून मुलीच्या प्रेताची विल्हेवाट लावली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram