गुजरातमध्ये प्रवासी मजुरांच्या गर्दीमध्ये एबीपी अस्मिता वाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला, मारहाणीत पत्रकार गंभीर जखमी झाला आहे.