नवे कृषी कायदे शेतकऱ्यांचं शोषण करणारे, कृषी कायद्यात राज्यात सुधारणा करणार - अशोक चव्हाण
Continues below advertisement
मुंबई : केंद्राने मंजुर केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे कायदे राज्यात लागू करायचे अथवा नाही? या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चर्चा झाली आहे. सध्या तरी राज्य सरकार वेट अॅण्ड वॉच भूमिकेत पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement
Tags :
Farmers Of Maharashtra Agriculture News Farmer Loss Hingoli Farmers Wardha Jalgaon Yavatmal Nashik Indapur Solapur Maharashtra Farmers