Ashish Shelar on Bharat Bachao | काँग्रेसचं भारत बचाओ नाही, पाकिस्तानी-बांगलादेशी बचाओ आंदोलन - आशिष शेलार | ABP Majha

Continues below advertisement
नागरिकत्व दुरुस्ती कायदा शिवसेनेने राज्यात लागू करावा, सरकार पडेल याची भीती बाळगू नये. गरज पडल्यास आम्ही राजकीय तडजोड करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला साद घातली आहे. काल (13 डिसेंबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेनेसाठी आमचे दरवाजे कायम खुले असतील, असे म्हणत शिवसेनेला साद घातली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram